विभक्ती म्हणजे काय ? विभक्ती चे किती प्रकार आहेत ?
नामाच्या रूपामध्ये बदल होतो, त्याची दोन कारणे आपण पाहिली. (१) लिंगभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो व (२) वचनभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो. त्याचप्रमाणे (३) विभक्तीमुळेही नामाच्या रूपात बदल होतो; त्याचा […]